'मी कायम शिंदे साहेबांबरोबर राहणार, पण प्रणव अपक्ष लढणार', Ravindra Dhangekar Interview
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-27
Просмотров: 3382
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावावर शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी 'Black & White with Nilesh Khare' मध्ये सविस्तर भाष्य केले. पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती होत नसल्याचे सांगत, त्यांनी आपला मुलगा प्रणव धंगेकर कसबा गणपती प्रभागातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगतानाच, त्यांनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि स्वाभिमानासाठी सर्व जागांवर लढण्याची तयारी दर्शवली.
#RavindraDhangekar #PranavDhangekar #PunePolitics #ShivSena #EknathShinde #PMCElection2025 #Mahayuti #PuneNews #KasbaPeth #MarathiNews #SaamTV #BlackAndWhite #MaharashtraPolitics #BJP #Election2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: