Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-01-21

Просмотров: 90881

Описание:

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे. सोशल मीडिया असो की मुख्य प्रसारमाध्यमांवरील चर्चांना या जातीय आरोप प्रत्यारोपांची किनार लाभताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीचे प्रकरणही यातच पुढे आले. अनेक मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांनी पुण्या- मुंबईसारख्या शहरांमध्ये वंजारी समाजातील तरुणांना कशी सापत्नपनाची वागणूक मिळते याचे वृत्तांकनही केले आहे. विशेषतः वंजारी समाजातील तरुणांची आडनावे पाहून आज या समाजातील तरुणांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात असल्याचे या बातम्यांमध्ये सांगण्यात आले. अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियात व्हायरल केल्या जात असलेल्या हजारो रील्समुळेही वंजारी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसत आहे का? समाजातील काही व्यक्तींच्या गुन्हेगारीमुळे सर्व समाज बदनाम करणे योग्य आहे का? अशा उलटसुलट प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण सध्या चर्चेत असलेल्या या वंजारी समाजाचा इतिहास जाणून घेणार आहोत. शिवाय वंजारी समाजाची राजकीय ताकद किती? वंजारी आणि बंजारा हे समाज एकच आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vanjari
#vanjarihistory
#vanjarisamaj
#walmikkarad
#vishaychbhari
#विषयचभारी

walmik karad,walmik karad arrest,valmik karad,valmik karad news,valmik karad beed,valmik karad caste,walmik karad beed sarpanch case,walmik karad wife,walmik karad news today,walmik karad latest news,walmik karad news,walmik karad cid enquiry,walmik anna karad,walmik karad video,walmik karad vs santosh deshmukh,sharad pawar,walmik karad mcoca,walmik karad mokka,walmik karad mother,walmik karad son,walmik karad court,walmik karad property

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Sambhajinagar Crime: 1 कोटी द्यायला तयार तरी Tukaram Gavhane यांची हत्या, जवळच्या माणसाकडूनच बदला ?

Sambhajinagar Crime: 1 कोटी द्यायला तयार तरी Tukaram Gavhane यांची हत्या, जवळच्या माणसाकडूनच बदला ?

शिवाजी महाराजांचा वंजारी मावळा माहितीये का तुम्हाला? | हा इतिहास एकदा पहाच | Marathi Maharashtra

शिवाजी महाराजांचा वंजारी मावळा माहितीये का तुम्हाला? | हा इतिहास एकदा पहाच | Marathi Maharashtra

Vanjari Samaj History : वंजारी समाजाची सद्यस्थितीमध्ये राजकीय-सामाजिक स्थिती कशी आहे?  | LetsUpp

Vanjari Samaj History : वंजारी समाजाची सद्यस्थितीमध्ये राजकीय-सामाजिक स्थिती कशी आहे? | LetsUpp

Bala Bangar On Walmik Karad Exclusive Interview : बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये कशावरून फाटलं ?

Bala Bangar On Walmik Karad Exclusive Interview : बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये कशावरून फाटलं ?

वंजारी समाज ३ शाखा ४८ कुळ, 22 गोत्र आणि ३७७ आडनावे | Vanjari Surnames | Beed | Parali | Bhagwangad

वंजारी समाज ३ शाखा ४८ कुळ, 22 गोत्र आणि ३७७ आडनावे | Vanjari Surnames | Beed | Parali | Bhagwangad

Banjara समाज आणि Vanjari समाजाचा उगम एकचं? दोन्ही समाजात फरक आणि साम्य काय? | संपूर्ण माहिती !

Banjara समाज आणि Vanjari समाजाचा उगम एकचं? दोन्ही समाजात फरक आणि साम्य काय? | संपूर्ण माहिती !

Dhanagar Reservation मुळे पुन्हा चर्चेत आलेल्या धनगरांच्या तीन प्रमुख जाती माहित आहेत का? | Hatkar |

Dhanagar Reservation मुळे पुन्हा चर्चेत आलेल्या धनगरांच्या तीन प्रमुख जाती माहित आहेत का? | Hatkar |

संत सेवालाल महाराजांना मानणारा बंजारा समाज, संत भगवानबाबांना मानणारा वंजारी समाज यातला फरक #banjara

संत सेवालाल महाराजांना मानणारा बंजारा समाज, संत भगवानबाबांना मानणारा वंजारी समाज यातला फरक #banjara

केशरकाकूंकडे खरंच पैसे छापायची मशीन होती? Beed च्या Kesharkaku Kshirsagar यांचे प्रसिद्ध किस्से

केशरकाकूंकडे खरंच पैसे छापायची मशीन होती? Beed च्या Kesharkaku Kshirsagar यांचे प्रसिद्ध किस्से

वंजारी समाजाचा इतिहास|वंजारी समाज आरक्षण मोर्चा नाशिक|vanjari samaj|महामोर्चा|आरक्षण|वंजारी आरक्षण

वंजारी समाजाचा इतिहास|वंजारी समाज आरक्षण मोर्चा नाशिक|vanjari samaj|महामोर्चा|आरक्षण|वंजारी आरक्षण

Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

Banjara and Vanjari Reservation : बंजारा आणि वंजारी एकच आहेत ? धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा वाद

Banjara and Vanjari Reservation : बंजारा आणि वंजारी एकच आहेत ? धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा वाद

Shahir Patthe Bapurao : एका ब्राम्हणाचा तमासगीर कसा झाला ? पठ्ठे बापूरावांची संपूर्ण कहाणी..!

Shahir Patthe Bapurao : एका ब्राम्हणाचा तमासगीर कसा झाला ? पठ्ठे बापूरावांची संपूर्ण कहाणी..!

IAS SADANAND KOCHE ON BEED CRIME:बीडचे Collector असताना लोडेड रिव्हॉल्व्हर सोबत ठेवून ऑफिसला बसायचे!

IAS SADANAND KOCHE ON BEED CRIME:बीडचे Collector असताना लोडेड रिव्हॉल्व्हर सोबत ठेवून ऑफिसला बसायचे!

⚡️ Зеленский запросил переговоры с Путиным || Срочная эвакуация в Украине

⚡️ Зеленский запросил переговоры с Путиным || Срочная эвакуация в Украине

Beed च्या माजी खासदार Kesar Kaku Kshirsagar यांनी खरंच IPS अधिकाऱ्याला गायब केलं होतं? प्रकरण काय?

Beed च्या माजी खासदार Kesar Kaku Kshirsagar यांनी खरंच IPS अधिकाऱ्याला गायब केलं होतं? प्रकरण काय?

Dhananjay Munde ते Suhas Kande, हे 7 वंजारी समाजाचे आमदार झाले । Maharashtra Vidhan Sabha 2024

Dhananjay Munde ते Suhas Kande, हे 7 वंजारी समाजाचे आमदार झाले । Maharashtra Vidhan Sabha 2024

वंजारी समाजाची आडनावे गोत्र आणि कूळ | vanjari surname gotra &kul #vanjariadnave#गोत्र #vanjarisamaj

वंजारी समाजाची आडनावे गोत्र आणि कूळ | vanjari surname gotra &kul #vanjariadnave#गोत्र #vanjarisamaj

Beed, मराठवाड्यातील विकासाचा प्रभावशाली नेता : Gopinathrao Munde |#politicalpodcast

Beed, मराठवाड्यातील विकासाचा प्रभावशाली नेता : Gopinathrao Munde |#politicalpodcast

Vijay Thalapathy : अभिनय प्रवासाला राम राम, फिल्म इंडस्ट्री ते राजकारण विजय थलापती एवढा गाजला कसा ?

Vijay Thalapathy : अभिनय प्रवासाला राम राम, फिल्म इंडस्ट्री ते राजकारण विजय थलापती एवढा गाजला कसा ?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]