दादालाड तंत्रज्ञानाद्वारे कापूस लागवड | मल्चिंग + ठिबक सिंचन | आत्मा भोकरदन
Автор: ATMA BHOKARDAN
Загружено: 2025-09-30
Просмотров: 8964
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोकरदन यांच्या वतीने कोळेगाव येथे शेतकरी गटातील शेतकऱ्यांना "बेडवर मल्चिंग आणि ठिबकद्वारे दादालाड कापूस लागवड तंत्रज्ञान" याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
👉 या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कापूस उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते
👉 उत्पादनवाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते
👉 शेतकरी बांधवांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक लाभ घ्यावा
🚜 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल.
#कापूस #कृषीतंत्रज्ञान #ठिबकसिंचन #मल्चिंग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: