Alandi he gav punya bhumi thav...(abhang)
Автор: Priyanka Dnyaneshwar Karanje
Загружено: 2018-11-18
Просмотров: 569832
Singer :- Priyanka Karanje
Pakhawaj Vadak :- Onkar Pokale
: Lyrics :
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव...
दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा...||धृ.||
तो सुखसोहळा काय वर्णु...(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा....|| १ ||
विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव...(2)
स्वर्गाहुनी देव करिताती....(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा... || २ ||
नामा म्हणे देवा चला तया ठाया...(2)
विश्रांती घ्यावया कल्पावरी...(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा... || ३ ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: