Girish Mahajan यांच्याविरोधात आंबेडकरी बांधव आक्रमक, गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांना निवेदन
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-27
Просмотров: 3750
#girishmahajan #bjp #vba #prakashambedkar #babasahebambedkar #madhavijadhav
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने समस्त आंबेडकरी समाजामध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. या घटनेचा पाचोरा शहरातील आंबेडकरी समाजा बांधव व भगिणींतर्फे तीव्र भाषेत निषेध व्यक्त करण्यात आला. २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पान करुन मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माल्यार्पन करुन निषेध मोर्चा काढण्यात आला.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: