श्रीकृष्ण जन्मोत्सव Chembur
Автор: Utsav maza
Загружено: 2024-07-27
Просмотров: 135
ओरिसातील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा सर्वाना तेथे जाता येत नसल्यामुळेच जगभरात श्रीकृष्ण, सुभद्रा, बलदेव याची रथ यात्रेचा उत्सव सर्वत्र मिरवणूक काढून साजरे करण्यात येतो.त्यानुसार मुंबईतील श्रीकृष्ण भक्तांनी चेंबूर येथील एफॅक शाळेत हा उत्सव साजरा करण्यात आला.हा उत्सव सत्संग ग्रुप परिवार चेंबूर येथील कृष्ण भक्तांनी AFAC School येथ रथयात्रा उत्सव साजरा केला.त्यातीलच काही निवडक क्षणचित्र प्रसिद्ध करीत आहोत..
#love Krishna #share #hinduguru #spiritualguru #subscribe #song #vlog #jagannath #rathyatra #rathyatra2024 #rathayatralive #jagannathpuri #jagannathbhajan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: