Kori Mama Part 1 | Original Balumama True Stories by True People| अनुभव कथन बाळूमामांचे कोरी मामा
Автор: SHRI SANT SADGURU CHITRA
Загружено: 2020-03-28
Просмотров: 23657
" बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू आहे. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
श्री. बाबुराव बसप्पा कोरी - भाग 1
भक्त - श्री बाबुराव बसप्पा कोरी मामा, ( वय 79 वर्ष)
रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापुर, महाराष्ट्र
आभार : श्री दयानंद कोणकेरी
मुलाखतकार - रमेश जुगळे
छायाचित्रण, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
संकलन, निर्माता - रमेश जुगळे
संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
_Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
Spotify : https://open.spotify.com/album/6eKVPr...
Apple iPhone Music :
/ dev-majha-balumama-marathi-film-songs
JiosSaavn Music
https://www.saavn.com/p/album/english...
YouTube Music :
• Dev Majha Balumama Marathi Film Songs
Amazon Music :
https://music.amazon.in/albums/B091N6...
Resso Music :
https://m.resso.app/ZSJ69HWYU/
And many More
_______________
Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
• Dev Majha Balumama Movie Songs Video
Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
• श्री बाळूमामांच्या सत्य कथा भक्तांचे खरे अ...
#ShriBalumama #Devmajhabalumama
#balumama #बाळूमामा #balumamachyanavanchangbhala
#shrisantsadguruchitra #rameshjugale #chandrashekharjanawade
______________________________
Do Watch, Listen, Comment, Like, Share to All.
Balumamachya Navaan Changbhalaa.
संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: