भजन शिकू या...भजन पाठ क्र.४ ..विलंबित ते अतिजलद ते विलंबित लयीचा सराव.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
Автор: Misal Guruji Bhajan Alandi
Загружено: 2025-09-10
Просмотров: 7450
राम कृष्ण हरी !
भजन म्हणताना ज्यांचा ताल पक्का नाही आणि जे नवीन भजन शिकू इच्छितात, त्यांच्यासाठी टाळ प्रशिक्षणाचे एकूण 1 ते 12 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यांना टाळ शिकायचा आहे तसेच भजन शिकायचे आहे त्यांनी ही 12 व्हिडिओ क्रमाने पहावीत आणि एक एक भाग बघत टाळाचे प्रशिक्षण पूर्ण करावे. हे पूर्ण करण्यासाठी कदाचित वर्ष सहा महिने लागू शकतात, घाई न करता आपण एक-एक भाग पूर्ण करावा आणि तालासुरात भजन म्हणावे अशी आमची इच्छा आहे.
****************************************************
मार्गदर्शक.... श्री मिसाळ गुरुजी आळंदी देवाची.
साथीला.... भजन पाठातील विद्यार्थी.
कॅमेरा शूटिंग... श्री रंजित चाटे.
****************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ,चाकण रोड, करवा धर्मशाळेजवळ,माऊली पार्क, गीतार्थ निवास, हनुमानवाडी केळगाव ता.खेड जि.पुणे. मो.नं.9823150559.
****************************************************
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: