वकडीच्या ओढयावरचा सोहळा गायक व गीतकार श्री.अर्जुन थोरात
Автор: Mahalaxmi Sangte
Загружено: 2022-10-06
Просмотров: 65482
मित्र हो आपण आजपर्यंत या आधी गायक गीतकार श्री अर्जुन थोरात यांच्या सुमधुर लिखाणातून आणि गाण्यातून भाग १ विठ्ठलाचं लग्न भाग २ गुरु चरित्र भाग ३ आत्मा कुडीच भांडण असे ३ भाग ऐकले आहेत व खूप छान प्रतिसाद ही आम्हाला दिला आहे त्या बद्दल रसिक श्रोते माय बापाचे खुप खुप 🙏आभार 🙏 महालक्ष्मी सांगते ऐका या चॅनल वर पुन्हा अर्चना थोरात निर्मित आपल्या साठी अर्जुन थोरात व त्यांचे सहकारी सादर करीत आहेत वकडीच्या ओढयावरचा सोहळा
निर्माता अर्चना थोरात
गीत गायक अर्जुन थोरात
कार्यक्रमासाठी संपर्क - अर्जुन थोरात तळेगाव मोबाईल नंबर 9075591507
प्रमुख सहकार्य : बाला साहेब थोरात वांगीकर , धोंडीराम सोनवणे इंदापूरकर, पोतराज अविनाश धोत्रे , बाल कलाकार शुभम थोरात,अनुराधा डोके , अविनाश चवान , मोसिन खान
संगीत व व्हिडिओ दिग्दर्शन : मोनु अजमेरी
एडिटर : हुजेफ पुणेकर
मेकअप : जगदीश चव्हाण
कॅमेरा : अशवद पुणेकर
सहकारी -संमस्थ थोरात परिवार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: