शा. पो. आ.वस्तूं पासून गणितीय क्रिया
Автор: S S KHAN JAMNER khan
Загружено: 2025-12-21
Просмотров: 138
माहे डिसेंबर २०२५...जिल्हा परिषद उर्दू शाळा फत्तेपूर ता जामनेर जि जळगाव येथे.. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत.... इयत्ता पहिली व दुसरी च्या चिमुकल्यांना... शालेय पोषण आहार साहित्य पासून सोपी व मुलभूत गणितीय क्रिया शिकवण्याचे प्रयत्न केले गेले. प्रत्यक्षात गणण क्रिया करतांना बालकांनी आनंद व्यक्त केला. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांचे देखील सहकार्य घेण्यात आले... या छोटेखानी अल्पमुदतीच्या उपक्रमात वर्ग शिक्षिका श्रीमती यास्मीन बेगम श्री खलील सर, श्री जुबेर शेख (अंशकालीन निदेशक) यांचे सहकार्य लाभले.
साबीर खान शब्बीर खान
जि प उर्दू शाळा फत्तेपूर ता जामनेर जि जळगाव
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: