1 किलो प्रमाणात 'मालवणी वडे' 💯%टम्म फुगणारच अशी खास पद्धत व प्रमाण! कोंबडी वडे malwani/kombadi wade
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-07-14
Просмотров: 114532
साहित्य व प्रमाण
एक किलो प्रमाणात कोंबडी वडे पीठ
500 ग्रॅम तांदूळ (5 वाट्या)
125 ग्रॅम गहू (1 वाटी)
125 ग्रॅम ज्वारी (1 वाटी)
125 ग्रॅम चणाडाळ (1 वाटी)
125 ग्रॅम उडीद डाळ (1 वाटी)
15 ग्रॅम बडीशेप (¼ वाटी)
15 ग्रॅम धने (¼ वाटी)
5 ग्रॅम मेथी दाणे( एक चमचा)
5 ग्रॅम काळी मिरी (एक चमचा)
वडे बनवण्याची कृती
जेवढे पीठ घेतले असेल त्याच्या निम्मे पाणी उकळायला ठेवायचे चवीपुरते मीठ आणि दोन-तीन चिमूट हळद पिठामध्ये घालणे छोट्या लिंबा इतका कांदा आणि लिंबा इतका गूळ मिक्सरला फिरवून तो पाण्यामध्ये घालून ते गरम पाणी पिठामध्ये ओतायचं घट्टसर पीठ भिजवायचं तीन-चार तास पीठ मुरल्यानंतर पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मग पुरी सारख्या आकाराचे वडे थापून मोठे आचेवर तळायचे.
#priyaskitchen
#kombadiwade
#malwaniwade
#kokaniwade
#chickenwade
#wadesagoti
#malwanivadebhajani
#kimbadiwadebhajani
#1kgkombadiwadebhajani
#aashadspecilrecipe
#kombadiwadebyoriyaskitchen
#bristihomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: