MATHERAN SUMMER SEASON
Автор: Aadivasi Bhatkanti
Загружено: 2025-05-13
Просмотров: 1541
Join this channel to get access to perks:
/ @anantahindola
नमस्कार मित्रांनो.. उन्हाळ्याची सुट्टी लागली कि आपण आपल्या मुलांना घेऊन फिरायला जातो. मग कोणी रिसॉर्ट ला तर कोणी थंड हवेचे ठिकाणी जातो.. असंच एक ठिकाण म्हणजे माथेरान. महाराष्ट्रातील माथेरान नेरळ पासून अवघ्या हाकेच्या अंतरावरी आहे. नेरळ पासून mini tren किंवा टॅक्सी किंवा मग बस ने सुद्धा जाऊ शेकतो. माथेरान मधे खूप जुनी हॉटेल्स आहेत. Birghtland हे हॉटेल राहण्यासाठी उत्तम हॉटेल आहे.
#matheran
#minitren
#neral
#hillssteshan
गड किल्ले तसेच पर्यटन स्तळे आणि धार्मिक स्तळे पाहायचे असतील तर माझ्या Aadivasi Bhatkanti channel ला subscribe करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: