ıllıllı "Aaas " ıllıll
Автор: षड्ज गंध संगीत विद्यालय
Загружено: 2022-06-02
Просмотров: 2148
शिर्षक:-ıllıllı "आस " ıllıll
एक अतुट आस जी प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमयुगुलांमधे दिसते...तीच आस आपल्या पर्यन्त पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न....
🙏
✍️बोल✍️
"हृदयाच्या स्पंदनात ताल तुझा जुळतो,
छेड़लेला सुर जणु आता आठवणीत विरतो..
सुखद आठवणींच्या गर्दीत तू
आज ही स्मरतोआहेस...
विसरायला जावं तरी
पुनः पुनः घेरतो आहेस..."
आस का तुझी ही आहे
ओढ़ त्या स्वप्नांची आहे
पहिलेले स्वप्ने अधूरे
स्वप्नात पूर्ति होते आहे
आस का तुझी ही आहे...,
नाहीस तू तरी असण्याचा भास
फूल नसुनही सुगंधाचा वास
चांदण्यांचे नभी असणे
श्वाशात ध्यासात हृदयीं तू वसणे
आस का तुझी ही आहे..,
दिसलास तू कधी झाली भेट
नजरेत प्रेमाची अबोल आस
प्रीत ही बहरेल का रे
साद तू देशील का रे
आहे का रे आस ही
तुझिया मना
बोल ना रे सांग ना
माझ्या मना
आस का तुझी ही आहे...।
SONG CREDIT
Singer :- प्रा.रश्मी आशिष किन्हीकर
Composer :- प्रा.रश्मी आशिष किन्हीकर
Lirics :- प्रा.रश्मी आशिष किन्हीकर
Mixmastaring and Arrenging by
:- गौरव कमाल सागर
Recorded at :- आलाप रिकॉर्डिंग स्टूडियो(नागपुर)
VIDEO CREDIT
Cinematographer :- आयुष पतिंगे
Editing :- निखिल बहाद्दरपुरे
Make up by :- रजनी कावरे(Radiance Beauty salon. Plot no 376. Bhaurao nagar. Near VMV college. C .A. Road Nagpur)
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏विशेष धन्यवाद🙏
माझे गुरूजन
(गुरु आशिर्वाद असले तरंच सगळं साध्य होण्यास मदत होते)
🙏🙌🙏
डॉ.महेंद्रजी बोडे
डॉ संगीता बानाईत
श्री धनराज जी यावलकर
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
((सदैव सावली प्रमाणे सतत साथ दिलित))
:- श्री.आशिष किन्हीकर
:- निखिल बहाद्दरपुरे
:- आयुष पतिंगे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Do listen and let us know how you find it!
Do like share comment and shower your love ❤️and blessings🙌🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: