Скачать
सिल्लोड अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन | २५ ऑगस्ट २०२५ | अतिरिक्त कामाच्या विरोधात निषेध
Автор: VIDROHI SAGAR NEWS
Загружено: 2025-08-26
Просмотров: 34
Описание:
📢 सिल्लोड अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन | २५ ऑगस्ट २०२५ | अतिरिक्त कामाच्या विरोधात निषेध
२५ ऑगस्ट २०२५ रोजी सिल्लोड येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
मुख्य मागण्या:
पत्र न स्वीकारल्याच्या निषेधार्थ आंदोलन
मातृ वंदना, FRS, लाडकी बहीन, BLO इत्यादी अतिरिक्त कामांची सक्ती बंद करा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर होणारा ताण कमी करा
हे आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली पार पडले.
तुमचा पाठिंबा नोंदवा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवा.
📌 तुमचे मत कमेंटमध्ये लिहा!
#AnganwadiKarmachari #SillodAndolan #MaharashtraProtest #AnganwadiUnion #SocialJustice #AnganwadiNews #FRS #MatruVandana #LadkiBahin
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: