“अर्ध्या रात्री बच्चू कडूंचा मेसेज, बैठक रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप.
Автор: Pune 24 Taas
Загружено: 2025-10-30
Просмотров: 3975
''शेतकरी आंदोलनात नवा ट्विस्ट”
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलं आहे. सरकारने या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली असून आंदोलनापूर्वी बैठकही ठरली होती.
बच्चू कडू यांनी ती बैठक मान्य केली होती, मात्र अर्ध्या रात्री त्यांनी मेसेज करून बैठक रद्द केली,
असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
👉 या प्रकरणावर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
कोण बरोबर आणि कोण चूक? पाहा सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओमध्ये!
#BachchuKadu #DevendraFadnavis #ShetkariAndolan #MaharashtraPolitics #FarmerProtest #MarathiNews #PoliticalUpdate #MaharashtraNews #BachchuKaduAndolan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: