Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

शिखर शिंगणापूर मंदिर कोणी बांधले | शिखर शिंगणापूर नावाचे रहस्य | Motha Mahadev Shikhar Shingnapur

Автор: Marathi motivation and history.

Загружено: 2024-04-15

Просмотров: 657710

Описание:

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार मंडळी आज आपण सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण - शिखर शिंगणापूर.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण.

शिखर शिंगणापूर याच आठवड्यात येणाऱ्या प्रसिद्ध शिखर शिंगणापूरची यात्रेचे.
गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी ही शिखर शिंगणापूर यात्रा बारा दिवस चालते. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील अदभूत पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांतून भाविक गर्दी करतात. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. मुंगी घाटातून सुरू झालेला कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे सह्याद्रीचाच एक फाटा असलेला शंभू महादेवाचा डोंगर. महादेवाचे प्रसिद्ध मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर.
बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावड आपल्या सासवड गावातून भुतोजी तेली यांची असते. कावडी द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहोचतात. दुपारनंतर अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चडतात.तर मंडळी याच आठवड्यात येणाऱ्या शिंगणापूरच्या यात्रेचा, मुंगी घाटातून डोंगर चढण्याचा अविस्मरणीय अनुभव

shikhar Shinganapur Mandir
A Place where shiva parvati got married

#shikharshingnapur
#shikharshingnapurtemple
#shikharshingnapurmandir
#shivparvativivah
#shivparvati
#satara
#marathimotivationandhistory
#yatra
#mungighat
#kavad
#kavadyatra
#kavadyatra2025
#शिखर_शिंगणापूर_यात्रा
#शिखर_शिंगणापूर_मुंगी_घाट
#शिखर_शिंगणापूर_कावड
#शिखर_शिंगणापूर_महादेवाची_गाणी
#शिखर_शिंगणापूर_महादेव
#शिखर_शिंगणापूर_महादेव
#शिखर_शिंगणापूर_कावड_यात्रा
#शिखर_शिंगणापूर_घाट #शिखर_शिंगणापूर_कथा #shikhar_shingnapur_yatra_2025

|| Om Namha Shivay ||
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

🚫 Disclaimer 🚫

video is educational purpose only. copyright
disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use " for purpose. such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship status that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

शिखर शिंगणापूर मंदिर कोणी बांधले | शिखर शिंगणापूर नावाचे रहस्य | Motha Mahadev Shikhar Shingnapur

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Срочное обращение к Путину / Регион решил отделиться

Срочное обращение к Путину / Регион решил отделиться

भगवान शिव - देवी पार्वतीची कन्या अशोक सुंदरीच्या जन्म आणि लग्नाची कथा | Shivaknya Ashoksundari story

भगवान शिव - देवी पार्वतीची कन्या अशोक सुंदरीच्या जन्म आणि लग्नाची कथा | Shivaknya Ashoksundari story

Bhadra Maruti, Maharashtra ll Shri HanumanJi in Yog Mudra

Bhadra Maruti, Maharashtra ll Shri HanumanJi in Yog Mudra

32 Nonstop Motha Mahadev

32 Nonstop Motha Mahadev

कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायंबाला का गेले | #madhi | #kanifnath maharaj

कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायंबाला का गेले | #madhi | #kanifnath maharaj

अद्भुत लोणार सरोवर आणि काठावरची चमत्कारिक मंदिरे | Lonar Sarovar And Mysterious Temple LonarLake2025

अद्भुत लोणार सरोवर आणि काठावरची चमत्कारिक मंदिरे | Lonar Sarovar And Mysterious Temple LonarLake2025

शिखर शिंगणापूर 2024 | Shikhar Shingnapur | उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे मंदिर

शिखर शिंगणापूर 2024 | Shikhar Shingnapur | उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे मंदिर

नागद्वार यात्रा संपूर्ण माहिती मराठी मध्ये ( मध्य प्रदेश -पचमढी)  -   Nagdwar yatra MP pachmarhi

नागद्वार यात्रा संपूर्ण माहिती मराठी मध्ये ( मध्य प्रदेश -पचमढी) - Nagdwar yatra MP pachmarhi

मोठा महादेव जातेगाव | पिनाकेश्वर महादेव जातेगाव | Motha Mahadev | Pinakeshwar Mahadev Jategaon

मोठा महादेव जातेगाव | पिनाकेश्वर महादेव जातेगाव | Motha Mahadev | Pinakeshwar Mahadev Jategaon

पंढरपूर दर्शन | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर | Pandharpur Darshan | Shri Vitthal Rukmini Temple 2025

पंढरपूर दर्शन | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर | Pandharpur Darshan | Shri Vitthal Rukmini Temple 2025

त्र्यंबकेश्वर के अनसुने रहस्य और इतिहास। trimbakeshwar temple documentary.

त्र्यंबकेश्वर के अनसुने रहस्य और इतिहास। trimbakeshwar temple documentary.

महाशिवरात्री विशेष : शिंगणापुरात वारा गार गार वाहतोया : 10 Shiv Bhaktigeete | Marathi Songs

महाशिवरात्री विशेष : शिंगणापुरात वारा गार गार वाहतोया : 10 Shiv Bhaktigeete | Marathi Songs

नर्मदा परिक्रमा नंतरचे पहिलेच किर्तन 🚩हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar

नर्मदा परिक्रमा नंतरचे पहिलेच किर्तन 🚩हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar

Documentary म्हणजे एक असा चित्रपट जो विषयाला धरून सत्य माहिती सादर करतो (माहितीपट) #documentary

Documentary म्हणजे एक असा चित्रपट जो विषयाला धरून सत्य माहिती सादर करतो (माहितीपट) #documentary

शिखर शिंगणापूर | गुप्त लिंग महादेव मंदिर | सातारा

शिखर शिंगणापूर | गुप्त लिंग महादेव मंदिर | सातारा

पंढरपूर येथील कधी न पाहिलेले चक्रीभजन #पंढरपूर #चक्रीभजन

पंढरपूर येथील कधी न पाहिलेले चक्रीभजन #पंढरपूर #चक्रीभजन

Alandi Darshan | आळंदी दर्शन | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीर | इंद्रायणी | पाऊलवाटा

Alandi Darshan | आळंदी दर्शन | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीर | इंद्रायणी | पाऊलवाटा

Shikhar Shinganapur Yatra:खड्या डोंगरावरुन भव्य कावडी, शिखर शिंगणापूर यात्रेचा थरार

Shikhar Shinganapur Yatra:खड्या डोंगरावरुन भव्य कावडी, शिखर शिंगणापूर यात्रेचा थरार

श्रीकृष्णाने सांगितले की कोणत्या पापांमुळे माणूस कुत्र्याच्या जन्माला येतो ? Krishnaradha | Badkarma

श्रीकृष्णाने सांगितले की कोणत्या पापांमुळे माणूस कुत्र्याच्या जन्माला येतो ? Krishnaradha | Badkarma

ह्या झाडाखाली 70 फुटावर 3 इंच पाणी | जमिनीतील पाणी कसे शोधावे | पानाडी|How To Find Underground Water

ह्या झाडाखाली 70 फुटावर 3 इंच पाणी | जमिनीतील पाणी कसे शोधावे | पानाडी|How To Find Underground Water

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]