फडणवीसांना टार्गेट का केलं जातंय? | Sheetal Pawar | Behind The Scenes
Автор: Think Bank
Загружено: 2024-02-26
Просмотров: 128868
मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट का करत आहेत? जरांगे यांनी केलेल्या टीकेमुळे एकनाथ शिंदे यांची अडचण झाली आहे का? मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीचे पुढे काय होईल? जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना मराठा चेहरा म्हणून ओळख मिळवून दिली आहे का? मराठा आरक्षणाच्या राजकारणापासून अजित पवार अलिप्त का आहेत?
'दै. सकाळ'च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांची मुलाखत...
#manojjarangepatil #devendrafadnavis #maharashtrapolitics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: