स्वस्त असताना सोनं का नाही घेतलं? | WKB with Vaishali Gadgil | Ashwini Ternikar | Aarpaar Marathi
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-10-18
Просмотров: 22770
सोने चांदी खरेदी म्हणजे विश्वासाची बाब याच विश्वासाला गेली कित्येक वर्ष जपून एक ब्रँड उभा केलाय विश्वासाचा ब्रँड PNG
👤 HOST
Hosted by: Ashwini Ternikar
Instagram: https://www.instagram.com/ashwinitera...
🎧 GUEST
Guest: Vaishali Gadgil
📍 LOCATION
Shot at: Aarpaar studio, Deccan
City: Pune
State: Maharashtra
Book now: +919922777289
वैशाली गाडगीळ हे नाव तर प्रत्येक माणसाला माहिती आहे जे PNG सोबत जोडले गेले आहे. सोने-चांदी खरेदीत सगळ्यात महत्त्वाचा एक घटक असतो, तो म्हणजे 'विश्वास' आपण विकत घेतलेले दागिने चांगल्या Quality चे आहेत याची खात्री PNG Brand त्यांच्या प्रत्येक ग्राहकाला देतो. आरपारच्या Woman Ki Baat मध्ये आपण PNG Brand चा प्रवास आणि वैशाली गाडगीळ यांची कारकीर्द बघणार आहोत.
लग्नाच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच त्या दुकान सांभाळायला लागल्या आणि पुढे त्यांनी काय बदल केले, कसा PNG ब्रँड घडवला, बनवला आणि वाढवला याचा संपूर्ण प्रवास आपण ऐकणार आहोत. वैशाली गाडगीळ या स्वतः उच्चशिक्षित असून आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग त्यांनी PNG Brand साठी केला.
Accounting, Billing आणि ग्राहकांचा विश्वास त्यांनी एक हाती सांभाळला. दाजी काका सराफ यांच्या आठवणी सुद्धा त्यांनी सांगितल्या. माधुरी दीक्षित, सलमान खान पासून कित्येक celebrities PNG शी जोडलेले आहेत हे त्यांनी सांगितलं. आज दुबईमध्ये सुद्धा PNG ची शाखा उभे करणे हे फक्त ग्राहकांच्या विश्वासावरच अवलंबून होते,असं त्या म्हणतात.
दिवाळीच्या निमित्ताने आरपारच्या Woman Ki Baat मध्ये आम्ही या कर्तबगार स्त्रीची गोष्ट घेऊन येत आहोत. तर पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि PNG ब्रँड म्हणून प्रवास आणि वैशाली गाडगीळ यांची कारकीर्द कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
'आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...
त्याचप्रमाणे ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...
तसेच प्रत्येक स्त्रीला आपल्या संग्रहात हव्याहव्या वाटणाऱ्या, हातमागावर विणलेल्या रेशीम साड्यांचा ठेवा असलेल्या आमच्या Wardrobe Partner 'प्रथा' सारीजला मनःपूर्वक धन्यवाद.
www.prathasarees.com
www.facebook.com/prathabykavitakoparka
https://instagram.com/pratha_sarees?i...
आणि, Ready-to-Cook भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध म्हणजे आमचे Gifting Partner ‘नेत्रा’ यांचेही खास आभार.
त्यांचे Products पाहण्यासाठी Netra's Instant Indian Cuisine | Breakfast, Meals, Curries & Sweets https://share.google/5bPHvhEGrUH9LPRy7
ला भेट द्या.
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Maithily Apte, Nikhil Maane
Camera - Saurabh Sasane & Nikhil Maane
Video Editing - Tanmay
Reel Editing - Sagar & Sushma
Social Media manager - Utkarsh Patil
Studio Manager - Rahul Sankpal.
Other Assistance - Sulindar Mukhiya.
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl...
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
FOR BRAND COLLABORATIONS:
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
#आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #PunePodcast #maharashtra #peoplesofaarpaar #BusinessMotivation #EntrepreneurStory #MarathiEntrepreneur #SuccessStory #MarathiYouth #StartupMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: