अशा सोप्या घरगुती पद्धतीने तयार करा झणझणीत वडा उसळ । वडा उसळ रेसीपी । Vada Usal | Spicy Vada Usal
Автор: Hema's House of Dishes
Загружено: 2021-07-11
Просмотров: 234
How To Make Vada Usal at home | आता घरच्या घरीच बनवा अगदी कमी साहित्यात आणि झणझणीत अशी वडा उसळ पाव | homemade recipe by Hema's house of dishes
साहित्य -
*उसळी साठी लागणारे साहित्य
हिरवा वाटाणा , चवीनुसार लाल तिखट , हळद , मिसळ पाव मसाला , चवीनुसार मीठ , २ टोमॅटो बारीक चिरलेले , तेल , बारीक शेव ,आल लसूण जिरे याची भरड , चिरलेली कोथंबीर
*वड्या साठी लागणारे साहित्य
उकडलेले बटाटे , हिरव्या मिरच्या ,तेल , लसूण , जिरं , बेसन , खायचा सोडा , मीठ ,मोहरी , हळद , कडीपत्ता , चिरलेली कोथंबीर , धने
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: