आंबेडकर जयंती विशेष पारंपरिक जेवण वांग्याची भाजी, मऊ मांडे आणि आंबट आमरस |Ambedkar Jayanti special |
Автор: Farm Grandma's Kitchen
Загружено: 2025-04-14
Просмотров: 31648
आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण साजरा करतोय १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! या पवित्र दिवशी आपण बनवणार आहोत पारंपरिक, गावाकडील चवीनं भरलेली खास मेजवानी – साखरवेल वांग्याची भाजी, मऊ-मुलायम मांडे आणि रसाळ, आंबटगोड आमरस!
बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांची आठवण करून देणारा हा दिवस आम्ही साजरा करतोय आपल्याला प्रिय असलेल्या चविंसह. वांग्याची भाजी ही खास शेगाव-आकोल्यात बनवली जाते तशा पद्धतीने, तर मांडे मऊ व लुसलुशीत होतील अशी खास टिप्स आजी सांगणार आहेत. त्यासोबत घरच्या आंब्यापासून केलेला आंबट आमरस, जो प्रत्येक घासाला खास बनवतो.
ही पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी पाहून तुमच्या घरीसुद्धा तुम्ही ही खास थाळी तयार करू शकता.
व्हिडिओ आवडला तर लाइक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
Join this channel to get access to perks:
/ @farmgrandmaskitchen
#AmbedkarJayantiSpecial #MarathiRecipe #FarmAjicheKitchen#FarmGrandma'sKitchen#desikitchen #farmhousekitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: