वैदर्भिय थाळी | विदर्भातील सणासुदीसाठी संपूर्ण स्वयंपाक | Vidarbha Special Thali | Dhiraj Kitchen
Автор: Dhiraj Kitchen मराठी
Загружено: 2022-10-03
Просмотров: 96035
वैदर्भिय थाळी | विदर्भातील सणासुदीसाठी संपूर्ण स्वयंपाक | Vidarbha Special Thali | Dhiraj Kitchen
@dhirajkitchenmarathi
साहित्य:
३ ते ४ जणांच्या हिशोबाणे
साध वरण:
१/२ वाटी तुरीची डाळ, दीड वाटी पाणी, १ चमचा तेल,पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ.
भात :
१ वाटी तांदूळ , २ वाट्या पाणी व चवीनुसार मीठ.
पोळी :
२ वाट्या कणीक , किंचित मीठ व लागेल तस पाणी.
डाळभाजी:
१ वाटी तुरीची डाळ, २ चमचे चणा डाळ , १ जुडी पालक, २ टोमॅटो , थोडसे शेंगदाणे, २-३ चमचे तेल,मोहरी,जीरे ,मेथी दाणे ,आलं लसूण पेस्ट , हिरव्या मिरच्या , तमाल पत्र, बारीक चिरलेला कांदा , कढी पत्ता , हिंग ,१ चमचा खोबराकीस,हळद,धनेपूड , जीरेपूड ,गरम मसाला ,तिखट,मीठ,थोडासा गूळ व पाणी.
रस्सा भाजी:
१/२ वाटी भिजवलेले वाटाणे , २ बटाटे , ३ मोठे चमचे तेल , १/२ चमचा मोहरी, १/२ चमचे जीरे ,२ चमचे तिखट, १/२ चमचा हळद, चिमूठभर हिंग, २ चमचे धनेपूड, १ चमचा भाजलेल्या जिर्याचीपूड, १-१/२ चमचा काळा मसाला / गरम मसाला ,१ छोटा कांदा, २ मोठे चमचे खोबरं , आलं लसूण पेस्ट , कढीपत्ता, कोथिंबीर, गरम पाणी, चवीनुसार मीठ
चणा डाळीची चटणी :
१ वाटी भिजवलेली चणा डाळ, पाव वाटी दही , धनेपूड,जीरे पूड ,कोथिंबीर ,किंचित साखर, आलं लसूण पेस्ट , तेल,मोहरी,जीरे ,हिंग ,कढी पत्ता व हिरवी मिरची
मूंग डाळीचे वडे;
२ वाट्या भिजवलेली मूंग डाळ, हिरवी मिरची , कढी पत्ता , १ वाटी चिरलेला पालक , बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर , मीठ ,धनेपूड , जीरेपूड ,गरम मसाला,हळद , हिंग ,कांदा लसूण पेस्ट,तिखट व २ चमचे बेसन
केळाचे कालवण / शिकरन
५-६ केली , १/२ लिटर दूध , वेलची पूड ,तूप व आवडेल तशी साखर
पापड,कुरडई.
इतर वैदर्भिय पदार्थ
गोल भजी : • खमंग व खुसखुशीत गोल कांदा भजी | गाडीवर मिळ...
चणा डाळीची चटणी: • चणा डाळीची चटणी | विदर्भातील पंगतीतील जेवण...
कुरडई / कुरवडी: • कुरडई / कुरवडी / पारंपारिक पध्दत स्टेप बाय...
तर्रीवाली आलू वांग्याची भाजी मोठ्या प्रमाणात : • विदर्भातील तर्रीवाली आलू वांग्याची भाजी | ...
विदर्भातील पंगतीतील चवीची डाळभाजी: • विदर्भातील पंगतीतील चवीची डाळभाजी | Vidarb...
भरली वांगी मसाला रेसीपी : • चविष्ट व चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी | ...
काळा मसाला : • काळा मसाला | विदर्भ स्पेशल | Maharashtrian...
कढी गोळे: • कढी गोळे | Kadhi Gole
वर्हाडी स्टाईल पातोडी रेसीपी : • वर्हाडी स्टाईल पातोडी रेसीपी | चुनवड्याची...
नागपूरचे सुप्रसिद्ध तर्री पोहे : • नागपूरचे सुप्रसिद्ध तर्री पोहे / Nagpuri T...
सांबार वडी/पुडाची वडी: • सांबार वडी/पुडाची वडी | विदर्भ स्पेशल | N...
सावजी डाळ कांदा रेसीपी : • सावजी डाळ कांदा रेसीपी / नागपूर विशेष / Sa...
विदर्भातील पुरणपोळी : • विदर्भातील पुरणपोळी | दिवाळी विशेष | Vidar...
वर्हाडी खिचडी आणि घोळाणा: • वर्हाडी खिचडी आणि घोळाणा / सात्विक आहार ...
अंबाडीची भाकर, अंबाडीची भाजी आणी मिरचीचा ठेचा : • अंबाडीची भाकर, अंबाडीची भाजी आणी मिरचीचा ठेचा
कोहळ्याचे बोंड : • कोहळ्याचे बोंड | विदर्भातील पारंपारिक रेसी...
ज्वारीची आंबिल आणि गुळवणी : • ज्वारीची आंबिल आणि गुळवणी | जेष्टगौरी पूजन...
वर्हाडी मिसळ : • वर्हाडी मिसळ | Varhadi Misal Recipe
नागपुरी वडा भात आणि कढी : • नागपुरी वडा भात आणि कढी | Nagpuri Vada Bhat
तुरीची उसळ : • तुरीची उसळ | तुरीच्या घुगर्या
विदर्भ स्पेशल आलूबोंडा, रस्सा व फोडणीचं ताक : • विदर्भ स्पेशल आलूबोंडा, रस्सा व फोडणीचं ताक
विदर्भातील झणझणीत व तर्रीबाज कोहळ्याची भाजी : • विदर्भातील झणझणीत व तर्रीबाज कोहळ्याची भाज...
#dhirajkitchen #dhirajkitchenmarathi #food #maharashtra #marathi #recipe #धिरज_किचन_मराठी #aloov_vangyachi_bhaji #vidarbha #vangi_batata_rassa
To Subscribe/ सबस्क्राइब करण्याकरिता खाली क्लिक करा :
/ dhirajkitchenmarathi
Like and follow my facebook page Dhiraj Kitchen
/ dhirajkitchen
Follow dhirajkitchen on Instagram:
/ dhirajkitchen
My Hindi Channel URL:
/ dhirajkitchen
Thank You!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: