हिरव्या मिरचीचे टिकाऊ लोणचे | Green Chilli Pickle recipe in Marathi by Aparnas kitchen
Автор: Aparnas Kitchen
Загружено: 2019-11-11
Просмотров: 341717
#हिरव्यामिरचीचेलोणचे
#GreenChilliPickle
..साहित्य =हिरव्या मिर्चा अर्धा किलो मोहरी डाळ १ते दिड वाटी ( २०० ग्राम ) मेथ्या १टी स्पून . साखर दोन टी २ टी स्पून .मिठ अर्धी वाटी लिंबू रस १ / २ वाटी तेल आर्धी ते पाउण वाटी . हिंग १टी स्पून , हळद १टी स्पून
..कृती = मिरच्या धूवून पुसून घ्या त्याचे तुकडे करा ' तेल गरम करुन हिंग टाका . गॅस बंद करुन हळद घाला . तेल थंड करा १टी स्पून तेलात मेथ्या भाजा नंतर मोहरीडाळ फक्त गरम करा . दोन्ही मिक्सर ला फिरवा ,डाळ जाडच ठेवा .
मोठया बाउल मध्दे सर्व एकत्र करा .मिर्चा घालून एकत्र करा . वरून थंड फोडणी ओता ,निर्जन्तुक स्वच्छ बरणीत घट्ट झाकण लावून ठेवा .
लोणचे पंधरा दिवसात मुरते ,जरूर करा .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: