खारदुंगला टॉप १७,९८२ फूट | लेह लडाखचा सर्वात उंच पॉईंट | Khardungla Pass Leh Ladakh Vlog |
Автор: Gokul Alhat
Загружено: 2025-11-03
Просмотров: 271
लेह लडाख प्रवासात आम्ही आज पोहोचलो खारदुंगला टॉप (१७,९८२ फूट) – जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड! ❄️
येथील थंडी, बर्फाच्छादित पर्वत, आणि अप्रतिम दृश्यं पाहून अंगावर रोमांच उभे राहिले.
हा अनुभव प्रत्येक बाईकर आणि ट्रॅव्हलरने एकदा तरी घ्यायलाच हवा! 🏍️🇮🇳
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल:
• खारदुंगला टॉप पर्यंतचा रस्ता
• बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य
• ऑक्सिजनची कमी आणि हाय-अल्टिट्यूड अनुभव
• आमचा राईड अनुभव आणि व्लॉग
जर तुम्हाला आमचा प्रवास आवडला असेल, तर LIKE, SHARE, आणि SUBSCRIBE करायला विसरू नका ❤️
📍Location: Khardungla Pass, Leh Ladakh
📆 Height: 17,982 ft (5,359 m)
🎥 Shot on: iPhone
#LehLadakh #MarathiVlog #KhardunglaPass #LadakhRide
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: