खत 6000 ₹डोस
Автор: URJA INDUSTRIES
Загружено: 2024-05-11
Просмотров: 88882
पावसाळ्यात अनेक शेतकरी जी मुख्य चूक करतात म्हणजे त्यांचे रुपये अक्षरशः मातीत घालतात अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मित्र मार्गदर्शक गुरु म्हणून उत्तम कामगिरी बजावे हा व्हिडिओ सर्व शेतकरी व्यापारी नोकरदार या सर्वांसाठी उत्तम मार्गदर्शक आहे हा व्हिडिओ जे कोणी शेतकरी पाहतील त्यांचे किमान सहा ते सात हजार रुपये वाचून किमान दहा ते बारा टन ऊस वाढवण्याचे गॅरंटी देणारा हा व्हिडिओ आपणास मार्गदर्शक ठरेल यात नक्कीच शंका नाही जर आपणाला उत्तम शेती करायची असेल तर शेतीवरचा खर्च कमी झाल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही यासाठी हा व्हिडिओ आपणास अत्यंत मोलाचा ठरेल आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे आमचा उद्देश हाच आहे जे काही आम्ही गेल्या 21 वर्षात या शेती क्षेत्रात काम केलेले आहे त्याचा मोबदला म्हणून आमच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर शेतकरी बंधूंनी करावा हाच आमचा मुख्यतः उद्देश आहे नमस्कार.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: