Jau de re mala...Gaulan
Автор: Priyanka Dnyaneshwar Karanje
Загружено: 2018-05-06
Просмотров: 181248
Singer:- Priyanka Karanje
Pakhawaj:- Onkar Pokale
जाऊ दे रे मला,जाऊ दे रे मला
मथुरेला नंदलाला रे गोपाला||
निघुनी गेल्या गौळणी सा-या
मथुरेच्या बाजाराला
उशीर झाला बाजाराला
नंदलाला रे गोपाला..... ||
निघुनी गेल्या गौळणी थाट
कृष्णा अडवू नको आमूची वाट
उशीर झाला बाजाराला
नंदलाला रे गोपाला..... ||
एका जनार्दनी गौळण राधा
कृष्ण सख्याची जडली बाधा
उशीर झाला बाजाराला
नंदलाला रे गोपाला..... ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: