तीन दिवसीय कीर्तन-भक्ती महोत्सव. ह.भ.प.श्री. वारकरी भूषण उमेश म. दशरथे मानवतकर, जि. परभणी.
Автор: BK PHOTOGRAPHY BARSHI
Загружено: 2025-09-28
Просмотров: 360
आमचे परमपूज्य वडील तीर्थरूप वैकुंठवासी आदरणीय तुळशीदास (दादा) भिमराव शिंदे, चिंचोली, ता. बार्शी यांचे प्रथम ॥ पुण्यस्मरण ॥ (वर्षश्राद्ध)
या निमित्ताने आमचे घरी अजिंक्यतारा निवास, मु. ममदापूर, ता. बार्शी येथे तीन दिवसीय कीर्तन-भक्ती महोत्सव संपन्न होत आहे. तरी आपण सहपरीवार उपस्थित राहून ज्ञानामृताचा व भोजन प्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: