Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

MPSC Story | एका चपातीवर दिवस काढले, खडतर परिस्थितीवर मात करत नकुशा बनली महसूल आणि कर सहाय्यक

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2025-02-17

Просмотров: 184995

Описание:

#MPSC #NakushaShinde #Baramati
तिघी बहिणींच्या पाठीवर जन्माला आलेली म्हणून तिचं नाव नकुशी ठेवलं...पण तिने शिक्षणालाच देव मानलं आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध असतं हे समाजालाही दाखवून दिल... आज ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून कर आणि महसूल सहाय्यक बनली आहे..
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावची नकुशा किसन शिंदे.. वर्षभरातील आठ महिने राज्याच्या विविध भागात भटकंती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या 'वैदू' समाजातील मुलगी...! अर्थात तिचं नाव नकुशी ठेवलं असलं तरी ती जन्माला आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचं स्वागतच केलं..तिला कसल्याही परिस्थितीत पाहिजे ते शिक्षण द्यायचे..पोटाला चिमटा घ्यायचा परंतु तिला कमी पडू द्यायचं नाही हा मात्र पायंडा त्यांनी कायम जपला आणि म्हणूनच वर्षातून आठ महिने बाहेरगावी भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या आईबापांनी प्रसंगी डबा चाळणी विकून नकुशीच्या शिक्षणासाठी पैसा जमवला. मुलगा पाहिजे म्हणून तीन पाठीवर जन्माला आलेल्या मुलीला नकुशी मानणाऱ्या तिच्या आई-वडिलांना आता आभाळ ठेंगणे झाले आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

MPSC Story | एका चपातीवर दिवस काढले,  खडतर परिस्थितीवर मात करत नकुशा बनली महसूल आणि कर सहाय्यक

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Solapur Sister MPSC Success : सख्ख्या बहिणींनी रोवला एमपीएससीत यशाचा झेंडा..!

Solapur Sister MPSC Success : सख्ख्या बहिणींनी रोवला एमपीएससीत यशाचा झेंडा..!

РАЗВЯЗКА до Нового года! Путин СОГЛАСИЛСЯ? Зеленский и Трамп сели за стол переговоров

РАЗВЯЗКА до Нового года! Путин СОГЛАСИЛСЯ? Зеленский и Трамп сели за стол переговоров

MPSC Topper Success Story: बीडचा शेतकरी पुत्र संतोष खाडे यांनी कशी उत्तीर्ण केली MPSC मुख्य परीक्षा

MPSC Topper Success Story: बीडचा शेतकरी पुत्र संतोष खाडे यांनी कशी उत्तीर्ण केली MPSC मुख्य परीक्षा

Solapur | माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, निष्ठा सांगत शरद पवार गटाच्या महिल्या नेत्या बरसल्या

Solapur | माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, निष्ठा सांगत शरद पवार गटाच्या महिल्या नेत्या बरसल्या

Solapur Sisters passed MPSC Exam : जिद्द आणि मेहनत, संजीवनी-सरोजिनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

Solapur Sisters passed MPSC Exam : जिद्द आणि मेहनत, संजीवनी-सरोजिनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

बाई साहेब : बेशिस्त विद्यार्थिनीने कसा गाठला IPS पर्यंतचा टप्पा? Tejaswi Satpute यांची विशेष मुलाखत

बाई साहेब : बेशिस्त विद्यार्थिनीने कसा गाठला IPS पर्यंतचा टप्पा? Tejaswi Satpute यांची विशेष मुलाखत

🔥 Трамп и Зеленский – в шаге от МИРА! Пресс-конференция с Мар-а-Лаго

🔥 Трамп и Зеленский – в шаге от МИРА! Пресс-конференция с Мар-а-Лаго

UPSC निकालानंतर जंगी स्वागत, IFS पोस्टिंग मिळाल्याचं लेटर दाखवलं, पण तरीही कार्यक्रम फसला

UPSC निकालानंतर जंगी स्वागत, IFS पोस्टिंग मिळाल्याचं लेटर दाखवलं, पण तरीही कार्यक्रम फसला

Tara Bhawalkar Speech: मराठी साहित्य संमेलनातील तारा भवाळकरांचं जोरदार अध्यक्षीय भाषण

Tara Bhawalkar Speech: मराठी साहित्य संमेलनातील तारा भवाळकरांचं जोरदार अध्यक्षीय भाषण

पक्ष सोडणाऱ्यांना वसंत गितेंनी काय दिला इशारा? आदित्य ठाकरेंच्या समोर गितेंचं रोखठोक भाषण | SP4

पक्ष सोडणाऱ्यांना वसंत गितेंनी काय दिला इशारा? आदित्य ठाकरेंच्या समोर गितेंचं रोखठोक भाषण | SP4

Girijadevi Lokhande kamgar adhikari | mpsc rajyaseva result 2021 | mpsc mock interview

Girijadevi Lokhande kamgar adhikari | mpsc rajyaseva result 2021 | mpsc mock interview

Adani In Baramati : महाराष्ट्रात खरा खेळ आता सुरू? काँग्रेसचे दोन शत्रू, दोघांचेही Sharad Pawar गुरू

Adani In Baramati : महाराष्ट्रात खरा खेळ आता सुरू? काँग्रेसचे दोन शत्रू, दोघांचेही Sharad Pawar गुरू

बाहरेच्या शेठजीच्या हातात मुंबई द्यायची हा महायुतीचा डाव; ठाकरेंचे शिवसैनिक संतापले!

बाहरेच्या शेठजीच्या हातात मुंबई द्यायची हा महायुतीचा डाव; ठाकरेंचे शिवसैनिक संतापले!

Jalgaon शासकीय विश्राम गृहात BJP-Shivsena युतीची बैठक, Gulabrao Patil नाराज; Mahajan म्हणाले..

Jalgaon शासकीय विश्राम गृहात BJP-Shivsena युतीची बैठक, Gulabrao Patil नाराज; Mahajan म्हणाले..

❗❗ Близится РАЗВЯЗКА! Зеленский переубедит Трампа относительно судьбы РФ

❗❗ Близится РАЗВЯЗКА! Зеленский переубедит Трампа относительно судьбы РФ

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | MPSC | भाग १ | PSI Rupali Kalunke

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | MPSC | भाग १ | PSI Rupali Kalunke

Заявление о конце войны / Киев признает территории за РФ?

Заявление о конце войны / Киев признает территории за РФ?

Sanjay Raut LIVE : उद्धवसेनेचं एबी फॉर्मवाटप सुरू, संजय राऊत LIVE

Sanjay Raut LIVE : उद्धवसेनेचं एबी फॉर्मवाटप सुरू, संजय राऊत LIVE

बारामतीतील सुशोभीकरणाचे ठाणेकरांकडून कौतुक; Ajit Pawar यांचा थेट Eknath Shinde यांच्यावर निशाणा

बारामतीतील सुशोभीकरणाचे ठाणेकरांकडून कौतुक; Ajit Pawar यांचा थेट Eknath Shinde यांच्यावर निशाणा

'सगळं देऊनही हे नेत्यांचे जीव घेणार असतील तर...' Rupali Thombare Patil बरसल्या।Prashant Jagtap News।

'सगळं देऊनही हे नेत्यांचे जीव घेणार असतील तर...' Rupali Thombare Patil बरसल्या।Prashant Jagtap News।

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]