|Vlog 34| MR. D.I.Y store jalgaon full tour| jalgaon| स्वस्तात मस्त शॉपिंग 🫣| Hual | lowest price
Автор: Komal's lifestyle
Загружено: 2025-09-11
Просмотров: 257
आजच्या vlog मध्ये मी माझा पहिला MR DIY Jalgaon चा अनुभव तुमच्यासोबत share करते आहे. इथे खूप सारी household, kitchen items, beauty products, toys आणि decoration material खूप budget friendly rates मध्ये मिळाले.
मला हा अनुभव खूप छान वाटला, तुम्ही पण एकदा नक्की visit करा.
जर vlog आवडला असेल तर channel ला subscribe करा, like करा विसरू नका. आणि share करायला
तुमचा experience नक्की comment मध्ये सांगा.
MRDIY
#MRDIYJalgaon
#ShoppingVlog
#BudgetShopping
#LifestyleVlog
#HomeDecor #
Kitchen Essentials
#AccessoriesHaul
#VlogInMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: