EP-4 महाराजांच्या गडावर कर? हा प्रश्न विचारायलाच हवा 🗣️ गडावर सुविधा नाहीत, पण कर मात्र आहे! ⚠️🏰💰
Автор: AKshay Wadkar Official
Загружено: 2026-01-02
Просмотров: 129
🚩 रायगडावर २५ रुपये घेतले जातात…
पण शिवरायांचा इतिहास जपणं हे आपलं कर्तव्य आहे.
हा गड फक्त पाहायचा नाही, जपायचा आहे! 🙏
👑 २५ रुपये शुल्क चालेल,
पण गडावर काम, स्वच्छता आणि संवर्धन दिसायला हवं.
रायगड आमचा अभिमान आहे! 🚩
रायगड… स्वराज्याची राजधानी 👑🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड म्हणजे
मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतिक आहे.
इतिहास, निसर्ग आणि अभिमान यांचा संगम अनुभवायला
आज आम्ही रायगडावर आलो आहोत.
प्रत्येक दगड, प्रत्येक वारा आजही शिवरायांची आठवण करून देतो.
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा,
मित्रांसोबत Share करा
आणि अशाच मराठी Vlogs साठी Channel Subscribe करा 🙏🚩
जय शिवराय! जय भवानी! 👑🔥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: