@mazakokansp
Автор: Maza Kokan
Загружено: 2025-09-08
Просмотров: 58
सुरज रतन जगताप यांच्या पांथस्थच्या माध्यमातून श्रीलंका सफरीची संधी मिळाली . या अभ्यास दौ-यात सम्राट अशोकांचे पुत्र स्थविर महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांनी बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार केला व स्थापित केला. आज श्रीलंकेत ७० % बौध्द समाज अस्तिवात आहे. २ हजार वर्षांपूर्वीचा हा ईतिहास आणि तेथिल स्थापत्य आजही तग धरुन उभे आहे. ते या विडीओ श्रुंखलेतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: