देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला l Deva Tujhya Vina Re He Dukha Sangu Kunala l अभंग l
Автор: प्रभाकर गावित गोडी अभंगाची
Загружено: 2024-11-27
Просмотров: 16505
देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला l Deva Tujhya Vina Re He Dukha Sangu Kunala l अभंग l
देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला हा संत नामदेव महाराजांचा सुंदर चालीत हृदयस्पर्शी अभंग सादर करीत आहे
अभंग गौळणी व भक्तीगितांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या प्रभाकर गावित गोडी अभंगाची या चॅनलला लाइक कमेंट व सबस्क्राईब करा
धन्यवाद
अभंग
देवा तुझ्या विणा रे
हे दुःख सांगू कुणाला
सुख दुःख भोगण्याला llधृll
संसार हा गेला गावा
नाही जीवा या विसावा ll१ll
जन्मोनिया व्यर्थ गेला
देखोनिया आंधळा झाला ll२ll
नामा म्हणे बा केशवा
जन्मो जन्मी करीन सेवा ll३ll
Hashtags:-
#अभंग
भक्तीगीत
#भजन
#अभंगवाणी
#abhangvani
#music #prabhakargavitgodiabhangachi
#goulan
#bhaktigeet
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: