IT Sector मध्ये मोठा धक्का! हजारो नोकऱ्या धोक्यात | TCS-Infosys-Oracles Layoffs 2025
Автор: VP News daily
Загружено: 2025-08-21
Просмотров: 1262
IT Sector मध्ये मोठा धक्का! हजारो नोकऱ्या धोक्यात | TCS-Infosys-Oracles Layoffs 2025 #news #shrots
#ITSector #Layoffs2025 #TCS #Infosys #Oracle #JobCuts #AITechnology #VPNewsDaily #TechNews
भारतासह जगभरात IT sector मध्ये मोठी नोकरीकपात सुरू झाली आहे.
👉 TCS कडून 12,000 कर्मचाऱ्यांना job cut
👉 Infosys मध्ये AI automation मुळे 35% manpower कमी
👉 Oracle ने अमेरिकेत 300+ व भारतात 10% workforce काढलं
या बदलामुळे लाखो लोकांवर परिणाम होत असून, नोकरीच्या संधींवर मोठं संकट उभं राहिलं आहे.
1. TCS मध्ये 12,000 नोकऱ्यांची कपात
• Tata Consultancy Services ने 2025 मध्ये आपल्या जागतिक workforce च्या सुमारे 2% (अंदाजे 12,000 नोकऱ्या) काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मध्यम व वरिष्ठ स्तरावरील कर्मचारी प्रभावित होणार आहेत. कारण म्हणून skill mismatch आणि project assignment न मिळणं दाखवण्यात आलंय. तसंच, 35 दिवसांच्या “bench period” मध्ये employees कामावर न तर project च्या assignments न मिळाल्यास termination होऊ शकते.
    
2. AI-आधारित पुनर्रचना आणि Automation चा दबाव
• Infosys ने आपले poly-AI फ्रेमवर्क सादर केले आहे, ज्यामुळे कामरत राहण्यासाठी कमी लोकांची आवश्यकता भासू लागली आहे — manpower requirement 5 ते 35% ने कमी.

• इतर जागतिक कंपन्यांमध्ये देखील, जसे Oracle, मधील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. Oracle ने अमेरिकी राज्यांमध्ये 300+ कर्मचारी काढले आहेत; आणि भारतातही अंदाजे 10% workforce impacted आहे.
 
• एकूणतः 2025 मध्ये जगभरात tech sector ने 100,000+ नोकऱ्या कापल्या असून, Microsoft, Infosys, IBM, Google, Intel इत्यादी कंपन्या त्यात समाविष्ट आहेत.
• IT Sector layoffs 2025
• TCS job cuts
• Infosys AI automation jobs
• Oracle layoffs India
• Tech jobs crisis 2025
• IT industry news
• Job cuts in India IT sector
• AI impact on jobs

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: