श्री पार्थीव सिद्धिविनायक महागणपती प्राणप्रतिष्ठा (घरच्याघरी, पूर्व तयारी सह)
Автор: Aadiguru Sampraday (Pariwar)
Загружено: 2024-09-05
Просмотров: 8323
॥ स्वामी शरणं ॥
॥ श्री गुरूः शरणं ॥
॥ आदिगुरू शरणं ॥
॥ आदिलक्ष्मी शरणं ॥
वर्ष २०२५ :- बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५
प्राणप्रतिष्ठा/स्थापना मुहूर्त :- सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० या दरम्यान.
आदिगुरू संप्रदायाचे संस्थापक-अध्यक्ष सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी यांच्या दिव्य आवाजात श्री पार्थीव सिद्धी विनायक महागणपती प्राणप्रतिष्ठा हा Audio आपल्या समोर प्रस्तुत आहे.
• पूजा सामग्री व पूर्व तयारी आधी पाहून आगाऊ(Prior) तयारी करून ठेवावी म्हणजे सोपे जाईल.
• शक्य असल्यास संपूर्ण Video आधी बघून घ्यावा म्हणजे आराखडा लक्षात येऊन :- मंत्र कोणते, विधी कोणता, अथर्वशीर्ष कधी म्हणावे, आरती कधी करावी, Pause-Play कधी करावे, Fast Forward वर लावायची गरज आहे की नाही, इ. सर्व गोष्टी समजून घ्याव्या.
• देशकालोच्चारण २७ ऑगस्ट २०२५:-
ॐ विष्णुर्विष्णर्विष्णुः श्रीमद् भगवतो महापुरुषस्य
दत्तात्रेयाय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परारर्धे दत्तपदे श्री श्वेत- वाराहकल्पे, वैवस्वत मन्वंतरे, अष्टाविंशति तमे युगचतुष्के कलियुगे, प्रथमचरणे, भरतवर्षे, भरतखंडे, जंबूव्दीपे, आर्यावर्तान्तर्गत ब्रह्मावर्तेकदेशे पुण्य क्षेत्रे, दक्षिण तीरे, _ देशे (उदा. महाराष्ट्र), _ग्रामे (उदा. पुणे),
वीर विक्रमादित्यनृपते (2082 सिद्धार्थी) ___ कालयुक्त नाम संवत्सरे
(दक्षिणायने) अयने
(शरद) ऋतौ
(भाद्रपद) मासे
(शुक्ल) पक्षे
(चतुर्थी) शुभतिथौ
(बुधवार) शुभवासर
(चित्रा) शुभनक्षत्रे
(शुभ) योगे
(विष्टीभद्र) शुभकरणे
(कन्या) राशि स्थिते चन्द्रे
(सिंह) राशि स्थिते सूर्ये
(मिथून) राशि स्थिते देवगुरौ बृहस्पति
शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थान स्थितेषु एवंगुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ |
प्राणप्रतिष्ठा मुहूर्त :- 11:05 am to 1:40 pm
-- आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ
॥ जय अनघा दत्तात्रेय ॥
@SiddhaYogi_AbhishekVairagi2498
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: