ऐसे देव माझे गजानन, Aise dev maze gajanan
Автор: Bhavikk Bhaktimay
Загружено: 2025-08-24
Просмотров: 546
@bhavikkbhaktimay
Bhavikkbhaktimay
Lyrics &:-
Singer:- Gajanan Mhatre
Lyrics
ऐसे देव माझे गजानन
गीत - संगीत :- श्री गजानन म्हात्रे
ज्याने केले महाभारताचे लिखाण
ऐसे देव माझे गजानन ||धृ o||
बुद्धी दाता आहे खास, त्यासी विनवी महर्षी व्यास
ग्रंथ लिहण्याचे घेतले ध्यास, त्यांना दिले त्यांनी वचन ||१||
वेद व्यासांनी घातली अट, काव्य तुम्ही लिहावे थेट
गोडी त्याची असेल अवीट, अविश्रांत काढले लिहून ||२||
काय सांगावे करण्या विचार, समय लागे थोडे फार
कठीण काव्याचा घेतला आधार, त्यांनी लिहिले समजून घेऊन ||३||
चतुर्थी पासून अनंत चतुर्थीस, पूर्णकरण्या घेतले दहा दिवस
सतत लिहण्याचा झाला त्रास,लिहिले अहोरात्र श्रम करून ||४||
सतत लिहिता वाढले ताप, म्हणुनी दिधला मातीचा लेप
थंडवा मिळण्या केले प्रताप, सुकून शरीर गेले अकडून ||५||
व्यासांनी त्यांना केले नमन, खाण्यास दिधले आवडते पकवान्न
केले त्यांचे विसर्जन, म्हणुनी करतो चतुर्थी सण ||६||
#bhavikkbhaktimay
#ganpatibappamorya
#marathisong
#ganeshvandana
#ganpatinewsong
#ganpatiletestsong
#trendingsong
#madhurchalitkarnmadhurgeet
#ganeshgeet2025
#ganeshotsavachisuruvatkashizalihesangnaregeet
#gajananmhatre
#konkanibhajan
#konkanachisanskruti
#konkanibhajansamrat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: