बुमराचा मारा तिखट... विकटस् गेल्या खटाखट
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2025-11-14
Просмотров: 13395
नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायची नामी संधी दक्षिण आफ्रिकेने गमावली. जसप्रीत बुमराच्या तिखट अचूक माऱ्यासमोर पाहुण्या संघाने फलंदाज गांगरून गेले. बुमराने ५ फलंदाजांना तंबूत पाठवून दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचा कणा मोडला. भारतीय गाेलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांमध्ये गुंडाळून संघाला मोठी पकड मिळवून दिली आहे. इडन गार्डनच्या खेळपट्टीवर उभे राहणे गरजेचे आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: