यात्रा , जत्रा, म्हाई आणि निवडणुका I Jatra,Yatra
Автор: Y Marathi
Загружено: 2024-03-14
Просмотров: 153
सालाबाद प्रमाण याही वर्षी आमच्या देवीची यात्रा अमुक अमुक या दिवशी योजिली आहे , यात्रेचा जागर अमुक दिवशी असून जगारादिवसी देवीला गोडा प्रसाद तर दुसऱ्या दिवशी खारी प्रसाद दाखवला जाणार आहे तरी सहकुटुंब दर्शनास आन प्रसादास हजर राहावं . अशा आशयाचे अनेक व्हाट्स अप मेसेज , फोन , आणि पत्रिका पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागले आहेत . इलेकशनची धांदल आन त्यातच यात्रा , जत्रा आणि म्हाई ... या कार्यक्रमाची धांदल , या व्हिडिओ द्वारे जाणून घेऊया जत्रा , यात्रा म्हाई यातील फरक आणि निवडणुकीची रणधुमाळी .
#ymarathi
#jatra
#yatra
#election
#loksabha2024
#campaign
#marathiculture
#maharashtra
#mumbai
#kolhapur
#satara
#sangali
#karad
#pune
#aurangabad
Y Marathi चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ymarathiofficial
➡️ Instagram : / ymarathiofficial
➡️ Website: https://www.ymarathi.com
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: