कराडेश्वर | दुर्गम आदिवासी भागातील एक रहस्यमय प्राचिन मंदीर?😱 | Vlog
Автор: Akash On Travel
Загружено: 2025-06-14
Просмотров: 1774
देवळी कराड हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक गाव आहे. हे गाव कळवणपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या सान्निध्यात वसलेले आहे. कमी लोकसंख्या असलेल्या या गावात प्रवेश करताच, डाव्या बाजूस एक टेकडीच्या पायथ्याशी पंचरथी कराडेश्वर हे मंदिर स्थित आहे. हे प्राचीन महादेव मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. या मंदिराची स्थापना नक्की कोणत्या कालखंडात झाली हे नेमकं सांगता येणार नाही. हे मंदिर नागर स्थापत्यशैलीत बांधलेले असून, त्याच्या रचनेत मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह यांचा समावेश आहे. मंदिराच्या परिसरात विरगळ आणि काही भग्नावशेष आढळतात. मंदिराचे, शिखर कलशाने सुशोभित आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर कीर्तिमुख, भौमितिक नक्षी, वेलबुट्टी, युगल शिल्पे आणि मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात नंदीची मूर्ती आहे, आणि डाव्या बाजूस देवकोष्टकात श्री गणेशाची आकर्षक मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या सभागृहात हसरे यक्ष, अप्सरा, देवी देवता, भौमितिक रचना, गणेशपट्टी, दानव यांसारखे काही शिल्पे पहायला मिळतात.गर्भगृहात प्राचीन शिवलिंग आहे, आणि समोर उमा-महेश्वराची आलिंगनमुद्रेत मूर्ती आहे. हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केलेले आहे.
Google Map Location-
https://maps.app.goo.gl/unjtRJHEwtqcC...
Follow Me on Instagram -
https://www.instagram.com/cinematic_v...
Topics Cover in this Video-
Pancharathi karadeshwar mandir
Panchrathi karadeshwar mandir
Karadeshwar mahadev temple
Karadeshwar mahadev mandir
Karadeshwar mandir
Karadeshwar devli karhad
Devli karhad temple
hemadpanthi mandir
hemadpanthi temple in maharashtra
hemadpanthi temple in india
hemadpanthi temple in nashik
hemadpanthi mahadev mandir
hemadpanthi shiv mandir
famous temple in akole
old temple in india
old temple in maharashtra
mysterious temples in india
mysterious temples in maharashtra
historical temples in india
historical temples in maharashtra
shiv mandir
lord shiva temple
ancient temples in india
ancient temples in maharashtra
temple near nashik
temple near akole nagar
shiva temple in india
shivling
shiv ling
Nagar shaili temples
yadav kalin mandir
1000 years old temple
1000 years old temples in india
पंचरथी कराडेश्वर मंदिर
कराडेश्वर मंदिर
कराडेश्वर महादेव मंदिर
कराडेश्वर मंदिर देवळी कऱ्हाड
देवळी कऱ्हाड
पुरातन मंदिर
जुने मंदिर
हेमाडपंथी मंदिर
#karadeshwar #karadeshwarmahadev #कराडेश्वर #पंचरथीकराडेश्वर #shivmandir #hemadpnathi #oldtemple #ancienttemple #vlog #travelvlog #nashik #mahadevmandir #devlikarhad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: