कमीत-कमी शेती मध्ये लाखोंचे उत्पन्न कसे काढावे | Maharashtrian Farmers Podcast | Ft. Vinod Todkar
Автор: Vijeta Corner
Загружено: 2025-04-24
Просмотров: 23468
#VijetaCorner #Podcast #RealHeroes #farmer #farmers #farmerlife
कमीत-कमी शेती मध्ये लाखोंचे उत्पन्न कसे काढावे | Maharashtrian Farmers Podcast | Ft. Vinod Todkar
विनोद संपतराव तोडकर मुक्काम पोस्ट कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर 7588167252
प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी उत्कृष्ट कृषी मार्गदर्शक एकरी 52 क्विंटल हळद उत्पादनासाठी आय सी ए आर पुरस्कार प्राप्त 100 टन पेक्षा जास्त सातत्यपूर्ण खोडवा उत्पादन त्याचबरोबर मातीवर विशेष काम सिमला मिरची कलिंगड टोमॅटो वांगी मिरची तसेच तेलबियांवर विक्रमी उत्पादन अनेक शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन स्वतःच्या जमिनीत विविध पिकांचे डेमो प्लॉट घेऊन अनेक शेतकरी विद्यार्थी कॉलेजेस यांना मार्गदर्शन चायनीज भाजीपाला उत्पादन करून योग्य बाजारपेठ शोधून कमी वेळेत जास्त नफा मिळवण्यावर भर या सर्वांची दखल घेऊन अनेक विविध संस्थांनी यामध्ये आयसीएआर त्याचबरोबर ऊस सम्राट ऊस भूषण आदर्श शेतकरी उत्कृष्ट कृषी सल्लागार विक्रमी उत्पादक अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित
Instagram - https://www.instagram.com/vijeta.corn...
#farmersmarket #farmerfarmer #farmersmeeting #farmerpodcast #akashgondawale #vinodtodkar #progressivefarmers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: