मिनी पोलीस भरती पेपरसंपूर्ण explanation....
Автор: SAHYADRI ACADEMY Sangamner
Загружено: 2025-11-24
Просмотров: 7491
📌 LIVE | मिनी पोलीस भरती पेपरसंपूर्ण explanation....
सकाळी 10:30 ते 12:00
महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खास LIVE सेशन!
या सत्रात आपण मिनी पोलीस भरतीचा संपूर्ण पेपर– प्रश्ननिहाय, टप्प्याटप्प्याने, स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत.
🔴 या LIVE मध्ये तुम्हाला काय मिळेल?
✔️ पेपरचे सर्व प्रश्न सविस्तर उकल
✔️ योग्य सोडवण्याची Shortcut व Trick
✔️ गणित, बुद्धीमत्ता, सामान्यज्ञान यांचे Expected Questions
✔️ परीक्षा पॅटर्नचे विश्लेषण
✔️ महत्वाचे टिप्स व तयारीची दिशा
✔️ Live Doubt Solving
🕤 Live वेळ:
सकाळी 10:30 ते 12:00
📚 आजचा विषय:
➡️ Mini Police Bharti Paper – Complete Explanation
➡️ प्रश्ननिहाय सोडवणूक
➡️ Most Expected MCQs
🔥 Join करा आणि तयारीला गती द्या!
➡️ Like | Share | Subscribe
➡️ Comment करून तुमचे Doubts जरूर विचारा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: