Jay Malhar Govinda Pathk 8 thar😧|Pro Govinda 2023|Goregaon ChaRaja मानकरी 2023|Dahihandi😇
Автор: Pravas Ketan Cha
Загружено: 2023-09-09
Просмотров: 7061
Jay Malhar Govinda Pathk 8 thar😧 | Pro Govinda 2023| Goregaon Cha Raja मानकरी 2023| Dahihandi😇
जय मल्हार गोविंदा🫰🏻💪🏻
यंदाच माझं पाहिलं वर्ष 😇
ह्या पथक बदल बोलायचं म्हणजे सुरवात विडिओ काढण्यापासून झाली तीच ओळख कधी पथकात सामील होईल अशी वाटली नव्हती 😍
महेश दादा आणि साजिद दादा तसेच सर्वजण ज्यांची मला नाव नीट माहित नाही ह्यांच्या प्रशिक्षणात खरचं एक वेगळी चाहूल होती❤️ एकता होती 😇जिद्द होती 💪🏻 त्यामुळे ह्या पथकात मी कधी सामील झालो कळलं नाही 💪🏻
बोल्या प्रमाणे सर्वांनी कडक 8 थर लावून पुन्हा एकदा गोरेगाव चं नाव मोठं केल
महेश दादा ची काल जी धावपळ होती ठाण्याला स्टेज वर ती चांगली आठवते
आणि त्या धावपळीच फळ तो सुवर्ण क्षण आम्हला सर्वांना अनुभवायला मिळाला
खरचं Thnk you सर्वाना 🥰💪🏻🙏🏻
खास करून संदीप दादा तुला Thnkyou तुझ्या मुळे एवढी चांगली फॅमिली मला मिळाली 🙏🏻🥰❤️😇
INSTAGRAM id - ketan_kadam_1996
FACEBOOK @ Ketan Kadam
◾THANKS FOR WATCHING
DO SHARE & SUBSCRIBE THE CHANNEL😃🙏◾
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: