Reelstar बनण्याचा Pravas | Reel Star चा Podcast | Viral kasa zala?
Автор: 2 Cutting Podcast
Загружено: 2025-01-10
Просмотров: 94127
Reelstar बनण्याचा Pravas | Reel Star चा Podcast | Viral kasa zala?
Bhigwan सारख्या ग्रामीण भागातून एक तरुण स्वतःच्या Video बनवून टाकतो आणि लाखो Followers मिळवतो, हा प्रवास इतका सहज आणि सोपा नक्कीच नसतो. हीच Journey जाणून घेण्यासाठी आम्ही Pratik Shinde या Social Media Influencer ला आमच्या YouTube Channel वर आमंत्रित केले व त्याचा हा Pravas जाणून घेतला. अगदी रस्त्यावर काढलेले दिवस, स्वतः पुठ्ठा गोळा करून तो विकणे असेल किंवा स्वतः कप धुवून उभा केलेला चहाचा व्यवसाय असो. या सगळ्या गोष्टी त्याने अगदी कमी वयात सुरू केल्या व तसेच त्याला त्यात यश देखील मिळत गेले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा व कमेंट द्वारे देखील तुमची प्रतिक्रिया कळवा सोबतच चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा.
How to become reel star? marathi reel star, marathi influencer, reel star podcast reelstar podcast, pratik shinde, chaha business, tea business
#influencer #reelstar #marathireels #comedyreels #marathi #podcast #socialmedia #socialmediainfluencer #viralvideo #viralreels #business #teabusiness #funny #funnyreels #funnyshorts #comedy #comedyreels #comedyshorts
Follow us on Facebook:
/ 2cuttingmarathipodcast
Join us on Instagram:
/ 2cutting_podcast
Subscribe to Our YouTube Channel :
/ @2cuttingpodcast
✅ Subscribe for the latest updates and content!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: