लसूणी पालक रेसिपी अशी बनवा । कमी मसाल्यामध्ये आणि बनवायला ही एकदम सोपी अशी लसुनी पालक । lasuni palak
Автор: Sharamrut@recipe
Загружено: 2025-11-18
Просмотров: 1029
लसूणी पालक रेसिपी अशी बनवा । कमी मसाल्यामध्ये आणि बनवायला ही एकदम सोपी अशी लसुनी पालक । lasuni palak
लसूणी पालक रेसिपी (Lasuni Palak Recipe in Marathi)
साहित्य :
पालक – १ मोठे जुडी (साफ धुवून )
लसूण – १२–१५ पाकळ्या (बारीक चिरलेले)
हिरवी मिरची – २ (चिरलेली)
तेल/तूप – २ टेबलस्पून
जिरे – १ टीस्पून
हळद – ½ टीस्पून
लाल तिखट – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
गरम मसाला – ¼ टीस्पून (ऐच्छिक)
Hashtags :
#LasuniPalak
#MarathiRecipe
#palakrecipe
#GarlicSpinach
#HomeCooking
#maharashtrianfood
#vegrecipe
#tadkarecipe
#healthyrecipesmarathi
#sharamrut@recipe
Thanks for watching
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: