मंडळाच्या बैठकीत हिंदी बोलण्यावरून मोठा वाद | Pune News | Hindi Rada
Автор: Saam TV News
Загружено: 2025-07-21
Просмотров: 19429
पुण्यात गणेशोत्सव मंडळाच्या नियोजन बैठकीत गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं...
पुणे महानगरपालिका आणि गणेश मंडळ कार्यकर्ते यांच्या व्यतिरिक्त एक नागरिक हिंदीत बोलू लागला...यावेळी या नागरिकावा बैठकीतून बाहेर काढण्यात आलं..
गणेशोत्सवासंदर्भात न बोलता वेगळ्याच मुद्द्यावर बोलत असल्याने या व्यक्तीला बाहेर काढल्याचं सांगितलं जातंय..
#pune #punenews #punecity #maharashtranews #puneupdates #punepolitics #breakingnews #localnews #puneweather #latestnews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: