Beautiful Puff Sleeves Blouse Design | Simple & Stylish Puff Sleeves Cutting & Stitching |
Автор: Bharati Sahane Creation
Загружено: 2025-11-22
Просмотров: 728
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सुंदर Puff Sleeves Design कशी तयार करायची ते दाखवले आहे.
नवशिक्यांसाठीही हा डिझाईन खूपच सोपा आणि परफेक्ट फिटिंग येणारा आहे.
ब्लाऊजला आकर्षक आणि ट्रेंडी लुक देण्यासाठी Puff Sleeves हा एक बेस्ट पर्याय आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे:
✔ Puff Sleeves Cutting Step by Step
✔ Perfect Gathering कशी करायची
✔ Stitching टिप्स
✔ Sleeves ला सुंदर फिनिशिंग कशी द्यायची
जर व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
#puffsleevesdesign
#puffsleevescutting
#blousedesign
#blousecutting
#fashiondesign
#tailoringtips
#sewingtutorial
#marathitutorial
#blousecuttingandstitching
#beautifuldesign
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: