Deepseek AI: तुमचं आयुष्य बदलणार का? | Anand Kulkarni | Behind The Scenes
Автор: Think Bank
Загружено: 2025-01-30
Просмотров: 49884
Deepseekमुळे नेमकं काय बदलणार? Deepseekमुळे डेटा चोरीचा धोका आहे का? Deepseek मॉडेल Chat GPTपेक्षा वरचढ ठरणार? नवनवीन एआय मॉडेल्सचा महापूर येणार? चाळीशीतल्या लोकांनासुद्धा एआय शिकावं लागणार? चीन विरुद्ध अमेरिका, कोण जिंकणार?
एआय तज्ञ आनंद कुलकर्णी यांची मुलाखत.
#deepseek #chatgpt #thinkbankpodcast
======
थिंक फेस्ट कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://ticketkhidakee.com/thinkfest
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
• २०२५ मध्ये Maximum Returns कसे मिळवाल? | B...
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुराष्ट्र रुजवण्यात मोदी...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ; काय करावं, काय करू...
======
00:00 - Promo
01:40 - Intro
02:55 - DeepSeek काय आहे? त्याचे परिणाम काय?
08:53 - AI अधिक नेचर फ्रेंडली होईल का?
12:05 - Technology आणि geopolitics हे कसं कामं करत?
14:01 - आपल्याकडे गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपन AI किंवा DeepSeek तयार का होत नाही?
16:28 - देशात AI तयार करण्यापेक्षा AI चा वापर करणारे Engineers तयार केले जातायेत?
18:12 - AI मुळे खरंच जॉब जाणार?
22:26 - AI मुळे repetitive जॉबवर सर्वात आधी संक्रांत येणार.
22:55 - Application layer mआधील लोकांनी AI कडे कसे पाहावे?
24:22 - engineering ची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांनी AI कडे कसं बघावं?
27:18 - चाळीशीतील आणि त्यापुढील लोकांनी AI कसा वापरावा?
30:08 - DeepSeek तंत्रद्यानाच्यादृष्टीने Positive contribution
32:46 - AI शी जुळवून कसं घ्यायचं?
35:13 - beginners साठी AI कोर्स
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: