Kiran Motivational is live! संविधान मित्र सिरीज: प्रस्तावना संकल्पना
Автор: Kiran Motivational
Загружено: 2025-11-27
Просмотров: 243
नमस्कार मित्रांनो तुमचे संविधान मित्र सिरीज मध्ये सहर्ष स्वागत,
खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत संविधान दिनानिमित्त "संविधान वाचन कार्यक्रम " ज्याद्वारे जनसामान्यांपर्यंत संविधान पोहचेल. स्वतंत्र, समता, बंधुता ही त्रिसूत्री आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे? आपले हक्क, आपले कर्तव्य आणि आपल्या विविधतेने नटलेला देश कसा असावा याची प्रचिती होईल.
वाचनातून आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लिंक वर उपलब्ध होतील.
👇👇👇👇👇👇
Telegram : https://t.me/+-UMR259xzPYyYmVl. 🙏🙏🙏
Email on : [email protected] 👍👍👍♥️🏆
सामील व्हा अशी विनंती 🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
like 👍, share and subscribed our channel 🙏 🙏 🙏 🔥 🔥 🔥 🔥 🔥♥️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: