कॉपिराईटची भीती संपली! | १००% फ्री व्हिडिओ आणि म्युझिक कुठे मिळतील?
Автор: MARATHI GUIDER
Загружено: 2026-01-11
Просмотров: 6
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, तुमच्या YouTube व्हिडिओसाठी १००% कॉपिराईट फ्री (Copyright Free) व्हिडिओ आणि म्युझिक कुठून आणि कसे डाउनलोड करायचे.
बऱ्याच नवीन युट्युबर्सना कॉपिराईट स्ट्राईक (Copyright Strike) किंवा क्लेमची भीती वाटते. पण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वेबसाइट्स वापरल्या तर तुम्हाला कधीच कॉपिराईटचा त्रास होणार नाही.
व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत?
बेस्ट कॉपिराईट फ्री व्हिडिओ वेबसाइट्स.
बॅकग्राउंड म्युझिकसाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म्स.
लायसन्स (License) कसे तपासायचे?
व्हिडिओ डाउनलोड करण्याची पद्धत.
🔗 महत्वाच्या लिंक्स (Top Websites):
१. व्हिडिओसाठी: Pexels:-https://www.pexels.com/
Pixabay :-https://pixabay.com/
Mixkit:-https://mixkit.co/
२. म्युझिकसाठी:
YouTube Audio Library
Bensound:-https://www.bensound.com/
Queries Solved in this Video:
Copyright free videos marathi
How to get no copyright music for YouTube
Best websites for stock footages in Marathi
YouTube साठी फ्री म्युझिक आणि व्हिडिओ कुठे मिळतील?
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ✅
#CopyrightFree #YouTubeTipsMarathi #NoCopyrightMusic #MarathiTech #YouTubeGrowth #StockFootage #MarathiVlog #TechnicalMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: