श्री राम नवमी सोहळा मोहा कोळीवाडा 2024
Автор: MOHA KOLIWADA VLOG
Загружено: 2024-04-19
Просмотров: 2381
श्री राम नवमी सोहळा मोहा कोळीवाडा 2024
#ramnavmi
#ram
#jatra
#ustav
#palki
#viralvideo
#trending
नमस्कार मंडळी
दरवर्षी प्रमाणे आपल्या गावात रामनवमी सण जोरदार साजरा करतात
तसाच यावर्षी पण आपण साजरा करणार आहोत
सर्व प्रथम मंदिराची सजावट करणार आपण नंतर
सकाळी पहाटे लवकर उठून जेवण कसा बनवतात
आणि किती जेवण लागतय हे आपण व्हिडीओ मध्ये पाहणारच आहोत आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण पालकी मिरवणूक आणि भारूड पहिला मिळेल आपल्या ला पुढच्या व्हिडीओ मध्ये
व्हिडीओ पूर्ण पहाला विसरूनका
आणि चैनल ला subscribe नकी करा जेणे करून आपणास पुढची व्हिडीओ पहिला मिळेल
असाच सर्वांचा सपोट असुदे
Thanks for watching video 😊😊😊😊😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: