Angarki Chaturthi puja Vidhi 2021 | Angarki Sankashti Chaturthi Upay | Angarki Chaturthi poojavidhi
Автор: Shree Gurudev Datta
Загружено: 2021-03-01
Просмотров: 93318
Angarki Chaturthi puja Vidhi 2021 | Angarki Sankashti Chaturthi Upay | Angarki Chaturthi Ganesh puja | Angarki Chaturthi Ganesh puja Vidhi | Angarki Chaturthi poojavidhi I Angarki Chaturthi in Marathi | Angarki Chaturthi muhurth | Angarki Chaturthi pooja Vidhi in Marathi | Angarki Chaturthi upaay | Angarki Chaturthi vrat | अंगारकी | अंगारकी चतुर्थी | अंगारकी चतुर्थी गणेश पुजा । अंगारकी चतुर्थी गणेश पुजा विधी । चतुर्थीची पुजा कशी करावी
व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ...
अंगारकी चतुर्थी व्रत कसे करावे
मंगलवारी वद्य चतुर्थी असेल तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात कोणत्याही अंगारकी पासून हे व्रत सुरू करता येते . लागोपाठ अंगारकी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येत नाही . त्यामुळे सलग दरमहा हे ब्रत करता येत नाही . तथापी एका अंगारकीचे पुण्य २१ संकष्टी चतुर्थी केल्याइतके असते .
अंगारकी संकष्टी चतुर्थी ला अश्याप्रकारे पुजा केल्यास संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात,पुत्रप्राप्ती होते, परदेशी गेलेली व्यक्ती सुखरूप राहते . उद्योगधंद्यात नुकसान टळते. भरभराट होते, यश मिळते. घरातील भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम पडतो. कीर्ति प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. तो सौम्य होते २१ संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते .
🔴पूजा साहित्य
दोन पाट ( एक स्वतः साठी, दुसरा गणेशमूर्तीसाठी। पाटावर ताम्हनात तांदूल ठेवून त्यात मूर्ती ठेवणे।) दोन ताम्हने ( एकात मूर्ती ठेवणे। दूसरे आचमन, देवाचे स्नान वारेसाठी), पळी, भांडे, पाण्याचा तांब्या, निरांजन, फुलवात, तूप, कापूरारती, घंटा, झांजा (आरतीसाठी ), फुले (लाल जास्त ), दूर्वा (२१), गंध (लाल गंध), उदबत्ती, कापसाचे वस्त्र, जानवे, हलद, कुक, अबीर, उदबत्तीचे घर, देवमूर्ती पुसण्यास वख, लाल आसनवख रेशमी (मूर्ती ठेवण्यासाठी) गूल-माखर (नैवद्याला), महानैवेद्याचे २१ मोदक कुंकू लावलेले तांदूल अर्धीवाटीभर (अक्षता), विडयांची पाने, त्यांवर ठेवण्यासाठी सुपारी, स्वतः साठी धूतवख, खांद्यावर उत्तरीय बख ।
🔴श्री गणशाची आरती
• Ganpati Aarti 2022 | Sukh Karta Dukha Hart...
🔴आरती नंतर म्हणायची मंत्रपुष्पाजंली
• Mantrapushpanjali | #mantrapushpanjali | म...
🔴श्री गणेशा चा प्रतिष्ठापना विधी -
• Ganesh pratishthapna Vidhi | Ganesh sthapn...
🔴श्री गणेशाची उत्तरपुजा विधी -
• संपुर्ण गणेश उत्तरपुजा | Ganpati uttarpooj...
🔴सत्यनारायण पुजेची मांडणी -
• Satyanarayan pooja Sahitya | सत्यनारायण पु...
🔴गणेश जयंती पुर्वी कोणती तयारी करावी -
• Ganesh Chaturthi 2021 | Ganpati Preparatio...
🔴गणेश जयंतीला बाप्पाची पुजा करताना हे १० नियम अवश्य पाळावेत -
• गणेश चतुर्थीला बाप्पाची पुजा करताना हे १० ...
🔴गणेश मुर्ती घेताना या गोष्टी मुळीच विसरू नका -
• Ganesh Idol For Home | Ganesh Statue For G...
🔴श्री गणेश स्तोत्र -
• श्री गणेश स्तोत्र | संकटनाशक स्तोत्र |Gane...
🔴श्री गणेश नामावली -
• 108 Names Of Lord Ganesha In Marathi | Gan...
🔴गणेश मुर्ती घरी आणताना कोणती काळजी घ्यावी -
• Why to Cover Ganpati's Face Before Bringin...
आपल्या काही समस्या असतील तर comments मध्ये कळवा . . ..
अश्याच प्रकारचे नव नवीन माहीती पर व्हीडीओज पाहण्या साठी आत्ताच आपल्या Shree Gurudev Datta चॅनलला Subscribe करा . आणि शेजारील बेल चे चिन्ह दाबा म्हणजे आमचे पुढील व्हिडीओ आपणास त्वरीत उपलब्ध होतील ...
#angarkichaturthi #sankashtichaturthi #angarkisankastichaturthi #angarki #vAngarkichaturthipujaidhi2021 #Angarkisankashtichaturthiupay #angarkichaturthiganeshpuja #Angarkichaturthiganeshpujavidhi #angarkichaturthipoojavidhi #Angarkichaturthiinmarathi #Angarkichaturthimuhurth #angarkichaturthipoojavidhiinmarathi #angarkichaturthiupaay #angarkichaturthivrat #अंगारकी #अंगारकीचतुर्थी #अंगारकीचतुर्थीगणेशपुजा #अंगारकीचतुर्थीगणेशपुजाविधी #चतुर्थीचीपुजाकशीकरावी #ganpatibappainformationinmarathi #shreegurudevdatta #sampurnganeshpoojavidhi #ganeshpooja
#shreeswamisamarth #ganeshpoojavidhi Marathi #shreeganesh #ganpatiinformation #ganeshsong
#ganeshpooja #ganeshpuja #ganeshpoojasahitya
#ganeshpojasampurn
#ganeshpoojasthapna
#ganeshpranpratisthapna
#ganeshpoojamantravidhi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: