जाता पंढरीसी सुख वाटे जीवा | सुंदर वारकरी अभंग | विघ्नहर्ता भजनी मंडळ, चंदननगर
Автор: विघ्नहर्ता भजनी मंडळ- चंदननगर
Загружено: 2025-12-12
Просмотров: 2142
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा हा अत्यंत भावपूर्ण व प्रसिद्ध वारकरी अभंग
विघ्नहर्ता भजनी मंडळ, चंदननगर यांच्या मधुर सादरीकरणात 🙏
पंढरपूरच्या वारीचा आनंद, विठ्ठल भक्तीचा गोडवा आणि वारकरी परंपरेचा
खरा भाव या अभंगातून अनुभवायला मिळतो.
🎶 भजन आवडल्यास
👍 Like करा
📌 Channel Subscribe करा
🔔 Bell Icon दाबा
📤 आणि भक्तीपर व्हिडिओ शेअर करा
विठ्ठल नामाचा गजर — पांडुरंग हरी 🙏
भजनांचे बोल-
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे।।
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार।
ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे।।
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक।
ऐसा वेणुनादी काला दावा।।
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर।
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे।।
सेना म्हणे खूण सांगितली संती।
यापरती विश्रांती न मिळे जीवा।।
संत सेना महाराज
#जातापंढरीसीसुखवाटेजीवा
#वारकरीभजन
#विठ्ठलभजन
#मराठीभजन
#अभंग
#पंढरीवारी
#विघ्नहर्ताभजनीमंडळ
#चंदननगर
#VitthalBhajan
#PandharpurWari
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: